Close
Advertisement
 
रविवार, जानेवारी 19, 2025
ताज्या बातम्या
9 minutes ago

Rajya Sabha Election In Maharashtra: राज्यसभेसाठी आज मतदान, राजकीय वर्तुळात उत्सुकता, निकालाकडे लक्ष

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jun 10, 2022 02:23 PM IST
A+
A-

राज्यसभा निवडणूक भाजपने सातवा उमेदवार उभा केल्याने रंगत वाढली आहे. राज्यसभेसाठी या वेळी महाराष्ट्रातून सहा जागा असताना भाजपने सातवा उमेदवार उभा केला. त्यामुळे सातवा उमेदवार कोण ठरणार याबाबत उत्सुकता आहे. अर्थात संख्याबळाच्या जोरावर सर्वच पक्षाचे पहिला आणि दुसरा असे पहिले पाच उमेदवार सहज विजयी होणार आहेत. कसोटी असणार आहे सातव्या उमेदवारासाठी.  राज्यसभेसाठी आज (10 जून) मतदान पार पडत आहे. आमदार कोणाला मतदान करतात यावर सर्वच काही अवलंबून असणार आहे.

RELATED VIDEOS