स्मार्टफोन कंपनी ओप्पोने भारतात आपल्या एफ सीरिजमध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. जाणून घेऊयात या स्मार्टफोन ची किंमत काय आहे आणि या मध्ये आपल्याला काय फीचर्स मिळणार आहेत.