मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंगप्रेमींच्या उत्साहाला उधाण आले आहे. मात्र पतंग उडवताना चिनी आणि नायलॉन मांजाचा वापर करण्यांना थेट तुरुंगवास होऊ शकतो. असा इशारा पोलिसांनी दिला आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.