Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
ताज्या बातम्या
2 minutes ago

No Midnight Mass in Mumbai: 24th डिसेंबरला मुंबईतील चर्चमध्ये मध्यरात्री प्रार्थना होणार नाही

Videos Abdul Kadir | Dec 23, 2020 02:11 PM IST
A+
A-

24 डिसेंबरला ख्रिसमस रात्री 10 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत किंवा मध्यरात्रीपर्यंत साजरा केला जातो. पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 22 डिसेंबर 2020 ते 5 जानेवारी 2020 रोजी रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत रात्र कर्फ्यू जाहीर केला आहे. त्यामुळे यंदा मुंबईतील चर्चमध्ये मध्यरात्री प्रार्थना केली जाणार नाही.

RELATED VIDEOS