Cristiano Ronaldo: सौदी प्रो लीग 2024-25 सीझनमध्ये ख्रिसमस (Christmas 2024)सुट्टी दरम्यान, अल-नासरचा कर्णधार आणि स्टार स्ट्रायकर क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo)याने कुटुंबासह सुट्टीचा आनंद घेतला. त्याने अलीकडेच त्याच्या सुट्टीचे अनेक फोटो शेअर केले. चाहत्यांना मेरी ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. 'X' वरील त्याच्या अलीकडील पोस्टमध्ये रोनाल्डोने चाहत्यांना 'ख्रिसमसचा सर्वात महत्त्वाचा भाग' ची आठवण करून दिली. ज्यात डिनर टेबलवर तो त्याच्या कुटुंबासह दिसला.
'ख्रिसमसचा सर्वात महत्त्वाचा भाग
The most important part of Christmas 🎄 pic.twitter.com/EC3LPk05YA
— Cristiano Ronaldo (@Cristiano) December 25, 2024