Close
Advertisement
 
रविवार, डिसेंबर 22, 2024
ताज्या बातम्या
8 minutes ago

No Horn Day In Pune: पुण्यात उद्या 'No Horn' मोहीम, एक दिवस हॉर्नला मिळणार पूर्ण विश्रांती

Videos Abdul Kadir | Dec 11, 2020 03:29 PM IST
A+
A-

पुण्यात उद्या No Horn दिवस साजरा केला जाणार आहे. उद्या (12 डिसेंबर) पुण्यात गाड्यांच्या हॉर्नला एक दिवस विश्रांती दिली जाणार आहे. काय आहे संपूर्ण मोहिम जाणून घ्या सविस्तर.

RELATED VIDEOS