बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी अखेर राजीनामा दिला आहे.राजभवन येथे जाऊन नीतीश कुमार यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे. नीतीश कुमार यांना 160 आमदारांचा पाठिंबा आहे. त्यांनी तसे पत्रही राज्यपालांना दिले आहे.