भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंचा आज 70 वा वाढदिवस आहे. आणि देशात मोदींंची फॅन फॉलोविंंग पाहता आज अनेकांंना आपणही मोदींंना शुभेच्छा द्याव्यात असे वाटत असल्यास काही वावगं ठरणार नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी Whatsapp Status, Facebook वर शेअर करता येतील हे खास फोटो