कॉमेडियन मुनावर फारुकी लॉक अपशोच्या पहिल्या सीझनचा विजेता ठरला आहे. मुनावर फारुकीने 20 लाख रुपयांचा चेक, एक कार आणि इटलीची ट्रिप जिंकली आहे.