सार्वजनिक गणपती विसर्जनाची तयारी पूर्ण झाली असून आज गणपती बाप्पा भक्तांचा निरोप घेणार आहेत. गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सतर्क झाले असून नागरिकांच्या सोईसाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे, जाणून घ्या अधिक माहिती