मुंबईत पवई, हिरानंदानी मध्ये मॉल मध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना करण्यात आल्या होत्या. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.