Close
Advertisement
 
गुरुवार, फेब्रुवारी 20, 2025
ताज्या बातम्या
3 hours ago

Mumbai: गोरेगाव भागात मध्यरात्री 3 च्या सुमारास इमारतीच्या परिसरात भीषण आग; 7 जणांचा मृत्यू

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Oct 06, 2023 12:50 PM IST
A+
A-

मुंबई (Mumbai) मध्ये गोरेगाव भागात मध्यरात्री 3 च्या सुमारास इमारतीच्या पार्किंग मध्ये आग भडकल्याचा प्रकार समोर आला आहे. भीषण आगीमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अग्निशमन दलाने 46 जणांना बाहेर काढलं असून 39 जणांवर कूपर आणि हिंदूहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत., जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS