रमणदीप सिंग होरा नावाच्या एका ट्विटर युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे रमणदीप सिंग होरा यांनी पोस्टला कॅप्शन दिले, “फुकरा पँतीची हाइट 6 लोक एका स्कूटरवर” व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या खांद्यावर बसल्याचे दिसत आहे.