मे महिना संपून जून महिना सुरु झाला की मान्सून दाखल होण्याची चाहूल लागते. भारतात मान्सून केरळ मार्गे दाखल होतो. पुढे तो महाराष्ट्र आणि देशभरातील इतर राज्यांमध्ये दाखल होतो, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ