गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, मंकीपॉक्स हा विषाणू स्थानिक आहे, जो काही देशांतील प्राण्यांमध्ये आहे. यामुळे हा संसर्ग स्थानिक पर्यटक आणि लोकांमध्येच पसरतो.