Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
34 minutes ago

Mastercard BCCI New Title Sponsor: बीसीसीआयच्या सामन्यासाठी मास्टरकार्ड असणार आता नवीन स्पॉन्सर

Videos Nitin Kurhe | Sep 06, 2022 06:25 PM IST
A+
A-

भारतात जे क्रिकेट सामने होतील त्यात आता पेटीएम ऐवजी मास्टरकार्ड नवीन प्रायोजक असणार आहे. मोबाइल पेमेंट आणि फायनान्स कंपनी पेटीएमने 2019 मध्ये BCCI सोबत 4 वर्षांसाठी प्रायोजकत्व करार केला होता. पण तो करार वेळेआधीच मोडला.

RELATED VIDEOS