हिंदू पंचांगाप्रमाणेही ९वा महिना आहे. हा महिना सर्वोत्तम आहे असे श्रीकृष्णाने भगवद्‌गीतेत सांगितले आहे. या काळात हिंदू धर्मातील अनेक सण येतात या सणांची पूजा अर्चना अगदी मनोभावे केली जाते. मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्ण आणि भगवान विष्णू यांना अर्पण करण्यात आला आहे.