Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 01, 2025
ताज्या बातम्या
4 hours ago

Maharashtra Political Crisis: निवडणूक आयोगाला तातडीने निर्णय न देण्याचे सुप्रीम कोर्टाकडून सूचना

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Aug 04, 2022 03:29 PM IST
A+
A-

महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. कालच्या सुनावणीमध्ये शिंदे गटाला सरन्यायाधीशांनी नव्याने लेखी युक्तिवाद सादर करण्यास सांगितले होते. आज सुनावणी सुरू झाल्यानंतर आता हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे द्यायचे का? याचा निर्णय 8 ऑगस्टला घेण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

RELATED VIDEOS