राज्यात 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण तूर्तास थांबविण्यात आले आहे. जेणेकरुन कोरोना लसीचा पहिला डोस घेतला असेल त्यांना याच लसीचा पुढचा डोस घेणे सोपे होईल असे आरोग्यमंत्री म्हणाले. जाणून घ्या अधिक सविस्तर.