राज्याच्या नियमावली केंद्राच्या नियमावलीला धरून असाव्यात परंतु महाराष्ट्र सरकारने जारी केलेली नियमावली वेगळी आहे. या बद्दलचे पत्र केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांना पत्र लिहिले आहे.