योग्य मानधन मिळण्यासाठी राज्यातील ७० हजार आशां कार्यकर्त्यांनी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे.आशा च्या राज्यव्यापी संघटनांच्या बैठकीत मंगळवारपासून बेमुदत संप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.