Close
Advertisement
 
शनिवार, डिसेंबर 28, 2024
ताज्या बातम्या
11 minutes ago

Lumpy Skin Disease: लम्पी रोग नियंत्रणासाठी यंत्रणा सज्ज, पशुधनाची हानी झाल्यास मिळणार नुकसान भरपाई

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Sep 13, 2022 02:16 PM IST
A+
A-

लम्पी चर्मरोग नियंत्रणासाठी राज्यात पशुसंवर्धन विभागासह इतर यंत्रणा सज्ज झाली आहे.प्रत्येक जिल्ह्यात औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता पशूंची काळजी घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले.

RELATED VIDEOS