उत्तर प्रदेश सरकारने लव जिहादविरोधात अध्यादेश जारी केला आहे. या अध्यादेशाचं नाव ‘बेकायदेशीर धर्मांतरण अध्यादेश 2020’ असे आहे. जाणून घेऊयात या कायद्याबद्दल अधिक सविस्तर.