शिक्षणप्रसार आणि समाजातील सार्‍या वर्गातील लोकांना शिक्षणाची कवाडं खुली करण्यासाठी झटणार्‍या कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज (22 सप्टेंबर) जयंती आहे. त्यानिमित्त अनेक मान्यवरांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातुन त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले आहे.