Close
Advertisement
 
बुधवार, डिसेंबर 25, 2024
ताज्या बातम्या
52 minutes ago

JEE, NEET Exam Guidelines: जेईई, नीट परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सुचना जाहीर

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Aug 26, 2020 01:20 PM IST
A+
A-

जेईई आणि नीट परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार सप्टेंबरमध्ये होणार आहेत. अभियांत्रिकी प्रवेशासाठी NTA कडून १ सप्टेंबर ते ६ या कालावधीत JEE परीक्षा होणार आहेत. आता JEE मेन २०२० परीक्षेसाठी एक मार्गदर्शक सूचना जाहिर केल्या आहेत. पाहा सविस्तर.

RELATED VIDEOS