सोमवार, ऑक्टोबर 12, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
Pune School Bus Accident: काळेवाडीत पोदार इंटरनॅशनल स्कूलची बस दुभाजकावर आदळली; बसमध्ये विद्यार्थी नसल्याने मोठा अनर्थ टळला | नाशिक, 12 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: मुख्यमंत्र्यांची भेट, पाणीटंचाई व भूजल प्रदूषण, कुंभमेळ्याची तयारी & दुष्काळग्रस्त शेतकरी | पुणे, 12 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: MPSC आंदोलन मागे, बांधकाम नियमांमध्ये बदल, सोमेश्वर निवडणूक & पोलीस कारवाई |

Israel:हमासने हल्ला केल्यानंतर तब्बल 1 लाख भारतीयांना इस्रायल देणार नोकऱ्या, जाणून घ्या सविस्तर

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Nov 08, 2023 02:08 PM IST
A+
A-

इस्लामिक दहशतवादी संघटना हमासने 7 ऑक्टोबर 2023 रोजी केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने 1 लाख पॅलेस्टिनींना त्यांच्या देशातून हाकलून देण्याची योजना तयार केली आहे. पॅलेस्टिनींच्या जागी इस्रायल 1 लाख भारतीय कामगारांना नोकऱ्या देणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS


Close
Latestly whatsapp channel