Close
Advertisement
 
गुरुवार, डिसेंबर 12, 2024
ताज्या बातम्या
4 hours ago

Interim Budget 2024: अर्थसंकल्पापूर्वी आर्थिक सर्वेक्षण नाही होणार सादर; जाणून घ्या, काय आहे कारण

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jan 31, 2024 06:07 PM IST
A+
A-

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यंदा 1 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता लोकसभेमध्ये अंतरिम अर्थसंकल्प मांडणार आहेत. दरम्यान अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी आर्थिक सर्वेक्षण जाहीर केले जाते. यंदाचा मोदी सरकारचा हा अर्थसंकल्प लोकसभा निवडणूकीच्या वर्षातला असल्याने अंतरिम अर्थसंकल्प आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS