आदित्य ठाकरे यांनी शहरातील सार्‍या लाभार्थ्यांनी कोरोना लस घेतलेल्या रहिवाशांच्या इमारती ओळखण्यासाठी QR Code आणि लोगो डिझाईन करण्याच्या सूचना दिल्याची माहिती आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.