केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतात काल 4,12,262 जणांना कोरोनाचे निदान झाले आहे. तर महाराष्ट्रात काल कोरोना विषाणूच्या 57,640 रुग्णांची व 920 मृत्यूंची नोंद झाली आहे. जाणून घ्या कोरोनाचे अपडेट.