Close
Advertisement
 
शुक्रवार, जानेवारी 03, 2025
ताज्या बातम्या
28 minutes ago

India Coronavirus: देशात कोरोना रुग्णांची संख्या 26 लाखाच्या वर, 24 तासात 57,982 नवे रुग्ण

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Aug 17, 2020 06:42 PM IST
A+
A-

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार मागील 24 तासात कोरोना रुग्णांच्या संख्येत 57,982 रुग्णांची वाढ झाली आहे. यानुसार देशातील कोरोना रुग्णांची संख्या 26,47,664 वर पोहचली आहे.

RELATED VIDEOS