Close
Advertisement
 
रविवार, डिसेंबर 22, 2024
ताज्या बातम्या
6 minutes ago

Hemant Soren Resigns: झारखंडचे JMM नेते Champai Soren होणार नवे मुख्यमंत्री

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Feb 01, 2024 11:36 AM IST
A+
A-

31 जानेवारी रोजी, JMM नेते हेमंत सोरेन यांनी झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. हेमंत सोरेन यांनी राजभवनात राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची जमीन फसवणूक प्रकरणात मनी लाँडरिंगच्या आरोपांमुळे चौकशी करण्यात आली होती, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS