कोल्डड्रिंक किंवा अन्य शीतपेय पिण्यापेक्षा ताक, पन्ह, उसाचा रस हे अत्यंत सुंदर पर्याय आहेत. ताक पिण्याचे अगणित फायदे आहेत. त्यामुळे ताक पिण्याचे शरीरासाठी कोणते फायदे आहेत ते आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.