चैत्र महिन्यातील पहिला दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा, या दिवशी गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो. जाणून घेऊयात यंदा गुढीपाडव्याचा कोणत्या दिवशी येत आहे आणि काय आहे या दिवसाचे महत्व.