Close
Advertisement
 
शनिवार, जानेवारी 18, 2025
ताज्या बातम्या
44 minutes ago

Grammy Awards 2024: अमेरिकेमध्ये झालेल्या 66 वा ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यामध्ये भारतीय कलाकारांनीही विजेते पद

मनोरंजन टीम लेटेस्टली | Feb 05, 2024 05:01 PM IST
A+
A-

अमेरिकेमध्ये 66 वा ग्रॅमी सोहळा पार पडला आहे. यंदा या मानाच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये भारतीय कलाकारांनीही विजेतेपद पटकावत देशाची मान उंचावली आहे. Zakir Hussain यांनी ग्रॅमीत यंदा एका रात्रीत 3 पुरस्कार पटकावून नवा विक्रम रचला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS