Close
Advertisement
 
शनिवार, डिसेंबर 21, 2024
ताज्या बातम्या
39 minutes ago

Gauri Avahan 2022: गौरी आगमनाचा शुभ मुहूर्त, जाणून घ्या

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | Sep 03, 2022 07:01 AM IST
A+
A-

महाराष्ट्रात गणेशोत्सवात मंगलमूर्ती गणरायाची जितकी उत्सुकता असते तितकीच गौराईचीही असते.भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरींचे पूजन करतात. गौरी किंवा महालक्ष्मीचे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते, म्हणून यांना ज्येष्ठागौरी असेही संबोधले जाते.

RELATED VIDEOS