Close
Advertisement
 
मंगळवार, जानेवारी 21, 2025
ताज्या बातम्या
50 minutes ago

Gauri 2022: ज्येष्ठा गौरीईचे पूजन आणि विसर्जन विधी, जाणून घ्या

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | Sep 04, 2022 07:01 AM IST
A+
A-

गौराईच्या आगमनाच्या दुसऱ्या दिवशी गौरी पूजन करण्याची पद्धत आहे. गौरी पूजनाला सकाळी गौरींची पूजा आणि आरती करून बनवलेले फराळ अर्पण केला जातो. नैवेद्यामध्ये आंबड्याची भाजी, कडी, शेंगदाण्याची चटणी, डाळीची चटणी, पापड, भजी,  रव्याचे लाडू, शंकरपाळ्या, शेव, करंजी, चकली इ. नैवेद्य दाखवला जातो.

RELATED VIDEOS