बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे गेल्याकाही मध्य भारतात पाऊस पडत आहे. मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे, जाणून घ्या अधिक माहिती