कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने केंद्रीय गृह मंत्रालयाने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. 1 डिसेंबरपासून हे नवे नियम लागू होणार असून 31 डिसेंबरपर्यंत याचा अंमल राहणार आहे. जाणून घ्या अधिक