94 वर्षीय शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष प्रकाश सिंग बादल यांना लुधियानाच्या दयानंद मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांना कोरोनाची लागण झाली असुन त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे डीएमसीएचचे वैद्यकीय अधीक्षक डॉ संदीप शर्मा यांनी सांगितले.