Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
ताज्या बातम्या
2 minutes ago

Arbaaz Khan, Sohail Khan, Nirvaan Khan यांच्याविरोधात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण जाणून घ्या

मनोरंजन Abdul Kadir | Jan 05, 2021 06:25 PM IST
A+
A-

अभिनेता आणि बॉलिवूड चित्रपट निर्माता अरबाज खान ,सोहेल खानसह त्याचा मुलगा निर्वाण खानविरुद्ध BMC कडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यूएईवरून आलेल्या प्रवाशांता 7 दिवसांच्या संस्थात्मक विलगीकरणात राहणे बंधनकारक आहे. मात्र हे तिघेही विलगीकरणात न राहता परस्पर घरी निघून गेले.

RELATED VIDEOS