Close
Advertisement
 
शुक्रवार, फेब्रुवारी 21, 2025
ताज्या बातम्या
15 minutes ago

ईव्ही बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू, Nitin Gadkari यांनी चौकशीचे दिले आदेश

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Apr 22, 2022 12:56 PM IST
A+
A-

इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीचा स्फोट झाल्यामुळे एका 80 वर्षाच्या वृद्धाला आपला जीव गमवावा लागला. निजामाबाद, तेलंगणातील एका घरात बॅटरी चार्जवर ठेवली होती, मृत व्यक्तीचे नाव रामास्वामी असे आहे.

RELATED VIDEOS