Close
Advertisement
 
गुरुवार, डिसेंबर 19, 2024
ताज्या बातम्या
4 hours ago

सीरम इन्स्टिट्यूटच्या Covovax लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी

राष्ट्रीय Shreya Varke | Mar 11, 2022 04:53 PM IST
A+
A-

12 वर्षाखालील वयोगटातील मुलांसाठीही लवकरच लस आणली जाईल असा विश्वास अदर पुनावाला यांनी व्यक्त केला आहे. कोवोवॅक्स ही 12-17 वयोगटातील मुलांना कोविड 19 विरूद्ध भारतात उपलब्ध करून दिली जाणारी चौथी लस आहे.

RELATED VIDEOS