मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेल्या नवनिर्वाचीत सरकारने विश्वासमत ठराव जिंकला आहे.दोन दिवसांच्या अधिवेशनात पहिल्या दिवशी अध्यक्षांची निवड झाली. एकनाथ शिंदे सरकारने हा ठराव 164 मतांनी जिंकला.