Close
Advertisement
 
रविवार, जानेवारी 05, 2025
ताज्या बातम्या
1 hour ago

Dr. Bhupen Hazarika 96th Birth Anniversary Google Doodle: गुगलने बनवले खास डूडल

मनोरंजन टीम लेटेस्टली | Sep 08, 2022 01:09 PM IST
A+
A-

गुगलने आज प्रसिद्ध भारतीय गायक, संगीतकार आणि चित्रपट निर्माते डॉ. भूपेन हजारिका यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त एका खास डूडल तयार केले आहे. शेकडो चित्रपटांना संगीत देणाऱ्या हजारिका यांचा जन्म 1926 साली आसाममध्ये झाला होता. गुगलने डूडल तयार करून, "हॅपी बर्थडे भूपेन हजारिका! असे म्हटले आहे.

RELATED VIDEOS