धर्मवीर या सिनेमामध्ये आनंद दिघेंची भूमिका अभिनेता प्रसाद ओकने साकारली आहे तर प्रविण तरडेने दिग्दर्शन आहे. 13 मे रोजी  हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.