Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 17, 2024
ताज्या बातम्या
30 minutes ago

Cyrus Mistry Death: ताशी 130 किलोमीटर पेक्षाही जास्त वेगाने चालली होती कार, सुसाट वेगाने घेतला जीव

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Sep 05, 2022 01:12 PM IST
A+
A-

टाटा सन्सचे माजी प्रमुख साइरस मिस्त्री यांचे काल (4 सप्टेंबर) अपघाती निधन झाले.कारने अवघ्या 9 मिनिटांत तब्बल 20 किलोमीटर इतकं अंतर कापलं होतं.ड्रायव्हरच्या चुकीमुळे हा अपघात घडल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. .

RELATED VIDEOS