Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 22, 2025
ताज्या बातम्या
33 minutes ago

Cyclone Asani Storm Tracker: असानी चक्रीवादळाचा प्रभाव आणखी तीव्र होण्याची शक्यता

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | May 09, 2022 12:37 PM IST
A+
A-

असानी चक्रीवादळ उत्तर आंध्र प्रदेश-ओडिशा किनारपट्टीच्या दिशेने उत्तर-पश्चिम दिशेने सरकले आहे, असे हवामान खात्याने सांगितले. मच्छिमार आणि किनारपट्टीलगतच्या भागातील नागरिकाना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

RELATED VIDEOS