Close
Advertisement
 
शनिवार, जानेवारी 18, 2025
ताज्या बातम्या
24 minutes ago

Covid Centers Scam: कोविड घोटाळा प्रकरणी ईडीकडून कारवाई, सुजीत पाटकर आणि डॉक्टर किशोर बिसुरे यांना अटक

Videos टीम लेटेस्टली | Jul 20, 2023 06:05 PM IST
A+
A-

मुंबईतील कथित कोविड घोटाळा प्रकरणी ईडीने लाईफलाईन मॅनेजमेंट सर्विसेसचे सुजीत पाटकर आणि बीकेसी कोवीड सेंटर्सची जबाबादरी असलेल्या डॉक्टर किशोर बिसुरे यांना ईडीने आज अटक केली. पाटकर हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS