कोरोनावर शंभर टक्के गुणकारी ठरणारी लस कधी विकसित होईल? याबाबत अद्याप काहीच सांगता येत नाही. दुसरीकडे कोरोनावरची लस सर्वात आधी आपल्याला मिळावी, यासाठी लॉबिंग सुरू आहे. परंतु, कोरोनाची लस बाजारात आल्यानंतर सर्वप्रथम कोणाला दिली जाणार? याबाबत महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. जाणून घ्या काय म्हणाले राजेश टोपे.