Close
Advertisement
 
बुधवार, एप्रिल 23, 2025
ताज्या बातम्या
1 hour ago

Compensation to Farmers: शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार तात्काळ, मोबाईल अ‍ॅपद्वारे होणार पंचनामे

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Aug 24, 2022 11:33 AM IST
A+
A-

पावसामुळे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास त्याचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये देण्यात येणारी मदतीची रक्कम बाधितांना देण्यासाठी होणारा विलंब कमी टाळण्यासाठी यापुढे पंचनाम्यासाठी मोबाईल अ‍ॅपचा वापर करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  विधानसभेत सांगितले.

RELATED VIDEOS